"दुनिया गोल हैं" काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं. मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी "तुला पाहते रे " च्या सेट वर तिची गाठ पडली.